How To Use Google Assistant In Marathi By Marathi Tech.
गूगल असिस्टंट आता मराठी भाषेत सुद्धा वापरता येतो! तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया गूगलचा हा भन्नाट असिस्टंट मराठीत कसा वापरायचा!
गूगल असिस्टंटच्या मदतीने बर्याच गोष्टी करता येतात जसे की हवामान पाहणे, माहिती मिळवणे, गाणी लावणे, प्रश्नांची उत्तरे, विनोद, खेळ, SMS पाठवणे, अलार्म लावणे, इ.
Google Assistant Requirements :
- Android 6.0 or Higher
- Google App 6.13 or Higher
- Google Play Services
SHARE BY GK
No comments:
Post a Comment